new ISRO TOUR, (in July /August ) THUMBA KERALA, KANYAKUMARI ,REGISTRATION START इस्रो थुंबा, केरळ , कन्याकुमारी , नाव नोंदणी सुरु new new ISRO TOUR, THUMBA KERALA, KANYAKUMARI ,REGISTRATION START इस्रो थुंबा, केरळ , कन्याकुमारी , नाव नोंदणी सुरु new new गुणवत्ता यादी वेबसाईट वर उपलब्ध झाली आहे, पुन्हा निकाल डाऊनलोड करून शेरा पहावा. new new Merit list is now available on website, please download your result again and check remark. new new FINAL ANSWER KEY 2023 ( अंतिम उत्तर सूची , परीक्षा. दि .१२ मार्च 2023 ) new new FINAL ANSWER KEY 2023 (अंतिम उत्तर सूची , परीक्षा. दि .१२ मार्च 2023 ) new new माहितीपत्रक (CLICK HERE ) इस्रो श्रीहरीकोटा सहल अंदाजे 18 मे ते 30 मे 2023 दरम्यान जाईल . REGISTRATION START new new ISRO Shriharikotta TOUR PROSPECT( CLICK HERE ) विमानाने इस्रो सहल REGISTRATION START new


संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम

स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.

आकाश निळेच का दिसते ?
सूर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ?
पानांचा रंग हिरवाच का ?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?

जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.

आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...

विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी यंदा आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ऑनलाईन स्टडी मटेरियल अगदी नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिले आहे. हे मटेरियल मिळविण्यासाठी Register for Online Study Material असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करा. फॉर्म भरून नोंदणी केल्यावर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड एसएमएसने आणि इमेलने पाठविला जाईल. तो वापरून Online Study Material - Login असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करून लॉगीन करा. हे ऑनलाईन स्टडी मटेरियल आपल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेच; परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठीसुद्धा नक्की होईल.


Prospect
( माहितीपत्रक )


circle-image
परीक्षा अभ्यासक्रम
 

अधिक वाचा
circle-image
उपक्रमशील विद्यालय पुरस्कार
 

अधिक वाचा
circle-image
उपक्रमशील विज्ञान शिक्षक पुरस्कार

अधिक वाचा
circle-image
उपक्रमशील बालवैज्ञानिक पुरस्कार

अधिक वाचा

गॅलरी
(Gallery)

  • slider_image
  • slider_image
  • slider_image
  • slider_image
  • slider_image
  • slider_image

51000+


विदयार्थी

5000+


बालवैज्ञानिक

45+


तालुका प्रतिनिधी

200+


गॅलरी