विज्ञान विषयक आवड संशोधनवृती ,कल्पना वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विज्ञान विषयक स्पर्धेत ,विज्ञान प्रदर्शन ,इन्सपायर अवार्ड, या सारख्या उपक्रमात यश /सहभाग तसेच पुस्तक वाचन व संग्रह ,लिखाण करणे ,विविध छंद बाळगणारे आणि काही तरी वेगळे करुन दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांला जनसेवा प्रतिष्ठान संस्थे मार्फत उपक्रमशील बालवैज्ञानिक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. . पुरस्काराचे स्वरुप - ट्राफी ,सन्मानपत्र
अ.नं. |
विद्यार्थ्यांचे नाव |
विद्यालयाचे नांव |
वर्ष |
तालुका |
जिल्हा |
१ |
कु. गार्गी आशुआल्हाद भावसार |
बालशिवाजी प्रायमरी स्कूल, अकोला |
वर्ष-२०१९ |
अकोला |
अकोला |
२ |
कु. धनश्री संजय पटारे |
श्री. तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी |
वर्ष-२०१९ |
पाथर्डी |
अहमदनगर |