🔴 Payment Not Updated?

पेमेंट झाले आहे, पण नोंदणी अपडेट झाली नाही?

फी भरल्यानंतर तुमच्या खात्यातून रक्कम वजा झाली आहे, परंतु विद्यार्थ्याची नोंदणी अपडेट झालेली दिसत नसेल, तर Payment ID द्वारे पेमेंटची पडताळणी करा.

🔹 Payment Verification प्रक्रिया

1. तुमच्या ई-मेलवर आलेला Payment ID शोधा.

2. तो Payment ID खालील बॉक्समध्ये टाका.

3. Verify Payment बटणावर क्लिक करा.

4. पेमेंट यशस्वीरीत्या Verify झाल्यानंतर विद्यार्थ्याचे नाव All Registered Students यादीत दिसेल.


⚠️ महत्त्वाची टीप:

Payment ID हा UPI Transaction ID नसून, ई-मेलवर प्राप्त झालेला स्वतंत्र Payment ID आहे.


❗ फी भरली नसल्यास कृपया Verify Payment करू नका.


🆘 तरीही Payment Verify झाले नाही?

वरील प्रक्रिया पूर्ण करूनही तुमचे Payment Verify झाले नाही, तर कृपया खालील Google Form भरून आवश्यक माहिती पाठवा.

Click Here - https://forms.gle/tozSK4Uy2BxHq2yY6

शंका व अधिक माहितीसाठी संपर्क: 📞 8600465054 / 9421556755






All Registered Students

Start chatting on WhatsApp ×
Fill in the above details to start chatting...