उपक्रमशील विद्यालय पुरस्कार

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरीता विद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात विशेष करुन ज्या विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण व्हावी ,तसेच संशोधनवृती ,कल्पनाशक्तीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसीत व्हावा याकरीता नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.तसेच विज्ञान विषयक स्पर्धेत आणि डॉ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परीक्षेत राज्य ,जिल्हा ,तालुका गुणवत्ता यादीत ज्या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.अशा उपक्रमशील विद्यालयांना जनसेवा प्रतिष्ठान संस्थे मार्फत विज्ञान उपक्रमशील विद्यालय (राज्य/जिल्हास्तर )पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. . पुरस्काराचे स्वरुप - ट्राफी ,सन्मानपत्र


राज्य स्तरीय पुरस्कार

अ.क्र.

विद्यालयाचे नाव

वर्ष

तालुका

जिल्हा

1

आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

२०१९

कोपरगाव

अहमदनगर

जिल्हा स्तरीय पुरस्कार

अ.क्र.

विद्यालयाचे नाव

वर्ष

तालुका

जिल्हा

1

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी

२०१९

राहाता

अहमदनगर

2

नयू इंग्लिश स्कूल एड ज्युनिअर कॉलेज, पारनेर

२०१९

पारनेर

अहमदनगर

3

एस. के.सोमैय्या हायस्कूल, श्रीरामपूर

२०१९

श्रीरामपूर

अहमदनगर

4

विद्याधाम प्रशाला, देवदैठण

२०१९

श्रीगोंदा

अहमदनगर

5

रेशिडेन्शिअल हायस्कूल एड ज्युनिअर कॉलेज, शेवगाव

२०१९

शेवगाव

अहमदनगर

6

विद्याधाम प्रशाला, शिरुर

२०१९

शिरुर

पुणे

7

वसुंधरा प्रायमरी स्कूल, आष्टी

२०१८

आष्टी

बीड

8

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल, अंदरसूल

२०१८

येवला

नाशिक

9

डी. एस. हायस्कूल, दाताळा

२०१८

मलकापूर

बुलढाणा

10

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

२०१७

राहूरी

अहमदनगर

11

ओम गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

२०१७

कोपरगाव

अहमदनगर

12

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, अहमदनगर

२०१६

अहमदनगर

अहमदनगर

13

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय, संगमनेर

२०१६

संगमनेर

अहमदनगर