उपक्रमशील विज्ञान शिक्षक पुरस्कार

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण करणे ,वैज्ञानिक दृष्टीकोन ,कल्पनाशक्ती , सशोधनवृत्तीचा विकास होणेकरीता विज्ञान विषयक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवणे तसेच विविध विज्ञान विषयक स्पर्धा परीक्षेत आणि डॉ.सी.व्ही.रामन बालवैज्ञानिक परीक्षेत राज्य ,जिल्हा ,तालुका गुणवत्ता यादीत उत्तुंग यश मिळवाण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या व विज्ञान विषयक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना जनसेवा प्रतिष्ठान संस्थे मार्फत विज्ञान उपक्रमशील शिक्षक (जिल्हास्तर )पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप - ट्राफी ,सन्मानपत्र


अ.नं.

शिक्षकाचे नाव

विद्यालयाचे नाव

वर्ष

तालुका

जिल्हा

श्रीमती, शुभांगी प्रसन्ना गटणे

भि. रा. खटोड कन्या विद्यालय, श्रीरामपूर

२०१९

श्रीरामपूर

अहमदनगर

श्री. सुभाष लिंबा खैरनार

श्री.साईबाबा कन्या विद्यामंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शिर्डी

२०१८

राहता

अहमदनगर

श्रीमती. आशा रविंद्र देठे

आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण

२०१८

कोपरगाव

अहमदनगर

श्री.सुमित शरदराव फलके

रेशिडेन्शिअल हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शेवगाव

२०१७

शेवगाव

अहमदनगर

श्रीमती.शरयु सुधाकर मरडे

जवाहर माध्यमिक विद्यालय, चांदा

२०१७

नेवासा

अहमदनगर

श्री.संपत विठ्ठल घारे

श्री.विवेकानंद विद्यामंदिर, पाथर्डी

२०१७

पाथर्डी

अहमदनगर

श्रीमती.भक्ती चंदन गांधी

श्री.तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी

२०१७

पाथर्डी

अहमदनगर

श्रीमती. नयना निवृत्ती शेटे

ओम गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल,कोकंमठाण

२०१६

कोपरगाव

अहमदनगर

श्री. विनायक पांडूरंग पिंपळे

श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा

२०१६

श्रीगोंदा

अहमदनगर