बक्षीस क्र . १ : दुर्बिण ५०००/-
किमतीचे
बक्षीस क्र . २ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच
(२०००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ३ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच
(१८००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ४ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच
(१७००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ५ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच
(१६००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . १ : रोबोटिक्स ( रु .
१५००/- रुपये
किमतीची )
बक्षीस क्र . २ : मायक्रोस्कोप ( रु
.१२००/-
रुपये किंमतीची )
बक्षीस क्र . ३ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच (
रु .१०००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ४ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच (
रु .९००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ५ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच (
रु .८००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ६ ते २० : विज्ञान
प्रयोग साहित्य
संच ( रु .७००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . १ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच (
रु .५००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . २ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच (
रु .४५०/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ३ : विज्ञान प्रयोग
साहित्य संच (
रु .४००/- रुपये किंमतीचे )
बक्षीस क्र . ४ ते १० : विज्ञान
प्रयोग साहित्य
संच ( रु .३००/- रुपये किंमतीचे )
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किंवा इ. ५ वी ते ९ वी मिळून 2०० विद्यार्थी बसल्यास त्या शाळेस परीक्षा केंद्र दिले जाईल.
180 / - रूपये
इयत्ता ५ वी ते ७ वी : दुपारी १२.०० ते १.००
इयत्ता ८वी ते ९ वी : दुपारी १२.०० ते १.३०
प्रश्नपत्रिका बहुपर्यायी उत्तरे असलेली वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. उत्तरपत्रिका OMR पद्धतीने तपासली जाईल. उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ काळे करणे आवश्यक.
उदाहरण -
तसेच शालेय स्तरावर उत्तेजनार्थ बक्षिसे
देण्यात येतील.
उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल .
राज्य ,जिल्हा ,तालुका स्तरीय गुणवत्ताधारक बालवैज्ञानिकांसाठी विज्ञान
कार्यशाळेचे आयोजन.
कार्यशाळेत बालवैज्ञानिकांकडून नाविन्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती करून त्यांना सन्मानचिन्ह
व प्रमाणपत्र दिले जाते .
मागील वर्षी जिल्हा व तालुका यादीतील ११५० बालवैज्ञानिक कार्यशाळेसाठी पात्र
ठरले.