Student Registartion | DR CV RAMAN EXAM

TERMS & CONDITIONS

पालकांचे संमती पत्रक:
डॉ.सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेतील गुणवत्ताधारक बालवैज्ञानिकाकरिता जनसेवा प्रतिष्ठान मार्फत श्रीहरीकोट्टा किंवा थुंबा इस्त्रो शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते .या उपक्रमात सहभाग घेण्यापूर्वी माहितीपत्रक वाचले असून या सहलीचे सर्व रूपरेषा, सहल फी ही सर्व माहीती घेतली आहे.
या शैक्षणिक सहल उपक्रमात माझ्या पाल्यास माझ्या संमतीने व स्वइच्छेने उपक्रमात सहभाग घेत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याकरिता कोणतीही सक्ती करण्यात आली नाही.

INSTRUCTIONS

विद्यार्थ्यांनी सर्व माहिती भरावी , email adress अचूक टाकावा. सर्व माहिती भरल्यानंतर 10 रु चा टेस्ट इन्स्टॉलमेंटचा क्यूआर कोड आपणा समोर दिसेल तो क्यूआर कोड आपल्या दुसऱ्या मोबाईल वरून स्कॅन करावा किंवा स्वतःच्या मोबाईलवरून स्कॅन करून टेस्ट 10 रु भरावेत , पेमेंट चा UTR no. / Bank transaction no. टाका व payment स्क्रीनशॉट योग्य चौकटीत upload करावा . नंतर Save Transaction वर क्लिक करावे.

Payment Confirm करीता +917588093835, +919421556755 किंवा +917756050650 यापैकी एका अधिकृत मो. न. वर संपर्क करावा. नंतर ISRO Tour login करून 1 st Installment याच पद्धतीने लगेच करावा.
  Click to agree, above instructions & terms and conditions.
मी वरील सर्व सूचना वाचल्या आहेत आणि मी नियम व अटींशी सहमत आहे.

ACADEMIC DETAILS

BASIC DETAILS


Please fill the below details in english only.
कृपया खालील तपशील इंग्रजीत भरा.


LOGIN DETAILS


A Unique Email id is required for every student.
Student must keep a note of this email id & password for future login and communication purposes.

+91

+91