१) सुरुवातीला वरील दिलेली एक्सेल फाईल डाउनलोड करावी.
२) त्याच एक्सेल फाईल मध्ये सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती मोबाइल नंबरसह इंग्रजीत भरावी.
३) माहिती भरलेले एक्सेल फाईल अपलोड करण्याकरिता पुन्हा वेबसाईटवर स्कूल
रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
४) मार्गदर्शक शिक्षकांनी Exam Co-Ordinator म्हणुन नोंद करावी. स्कूल रजिस्ट्रेशन करत
असताना आपल्या विद्यार्थ्यांचे
हॉल तिकिट व निकाल मिळवण्यासाठी युजरनेम व पासवर्ड तयार करुन ठेवावा. याची नोंद आपणाकडेही
ठेवावी.
फी भरण्याकरीता खालील मोबाईल नंबर वर जिल्हा प्रतिनीधी किंवा
परीक्षाप्रमुखांशी संपर्क
साधावा. परस्पर फी कोणाकडेही भरु नये.
1.9421556755 (परीक्षा प्रमुख श्री. तुपविहीरे सर )
2.9921223044 (जिल्हा प्रतिनिधी श्री. गव्हाणे सर)
3.7588093835 (PhonePay / GPay श्री. तुपविहीरे सर )
एक्सेल फाईल अपलोड केल्या नंतर कन्फर्मशन करण्यासाठी व फी भरण्यासाठी वरील मो. नं. वरच संपर्क साधावा.
email:- satupvihire@gmail.com
काही शंका असल्यास 9921223044 या नंबरवर संपर्क करावा.