आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न...
विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची पद्धत :
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
आयोजक :
🔬 जनसेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगर
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा आयोजन समिती
How to Enter Student Information:
Thank you for your valuable cooperation! 🙏
Organised by:
🔬 Janseva Pratishthan, Ahilyanagar
Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination Organising Committee