अभ्यासक्रम

अ . क्र अभ्यासक्रम ५ वी ६ वी ७ वी
विज्ञान परिसर अभ्यास भाग १
सामान्य विज्ञान
क्रमिक पुस्तके
प्रकरण १ ते २१ प्रश्न : २५ प्रकरण १ ते १४ प्रश्न : २५ प्रकरण १ ते १६ प्रश्न : २५
बुध्दिमत्ता चाचणी (शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे ) प्रश्न : २० प्रश्न : २० प्रश्न : २०
विज्ञान जिज्ञासा ,शोध, पर्यावरण व दिन प्रश्न : ०५ प्रश्न : ०५ प्रश्न : ०५
वेळ: १ तास एकूण प्रश्न:५० एकूण गुण : १००
 
अ . क्र अभ्यासक्रम ८ वी ९ वी शास्त्रज्ञ
विज्ञान क्रमिक पुस्तक प्रकरण १ ते १५ प्रश्न : ३५ प्रकरण १ ते १६ प्रश्न : ३५ इ . ८ वी डॉ .सी व्ही रमण , डॉ . होमी भाभा , डॉ. मादाम मेरी क्युरी ,
डॉ . ए पी जे अब्दुल कलाम ,
डॉ. कल्पना चावला
बुध्दिमत्ता चाचणी (शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे ) प्रश्न : 30 प्रश्न : 30
वैज्ञानिक, चालू , घडामोडी शोध, पर्यावरण व दिन प्रश्न : ०५ प्रश्न : ०५ इ . ९ वी डॉ.विक्रम साराभाई , थॉमस एडिसन,
सुनीता विल्यम्स, डॉ.हरगोविंद खुराणा,
डॉ.सलीम अली
4 शास्त्रज्ञ जीवन परिचय प्रश्न : ०५ प्रश्न : ०५
वेळ: दीड तास एकूण प्रश्न : ७५ एकूण गुण : १५०